smiling lady

महिलांच्या प्रगतीला दिशा देणारे विश्वासाचे व्यासपीठ

Pawana.in महिलांना आणि स्वयं-साहाय्य गटांना कौशल्य, मार्गदर्शन आणि योग्य दिशा देऊन सक्षम करते.
इथे प्रत्येक महिलेला तिचा व्यवसाय सुरू करायला, चालवायला आणि वाढवायला मदत मिळते.

Pawana.in — महिलांसाठी व्यवसाय, कौशल्य आणि समर्थन
Pawana.in
महिलांसाठी व्यवसाय आणि कौशल्य
आजच संपर्क करा

तुमच्या व्यवसाय प्रवासाची खरी साथ

Pawana.in महिलांना आणि स्वयं-साहाय्य गटांना कौशल्य, मार्गदर्शन आणि योग्य दिशा देऊन सक्षम करते. इथे प्रत्येक महिलेला तिचा व्यवसाय सुरू करायला, चालवायला आणि वाढवायला मदत मिळते.

वैयक्तिक प्रशिक्षण

अभ्यासक्रम प्रत्यक्ष जीवनाशी जोडलेले आणि सहज समजणारे.

व्यवसाय मार्गदर्शन

निव्वळ संकल्पनेपासून बाजारपेठेत पोहोचण्यापर्यंत मार्गदर्शन.

बाजार आणि विक्री मदत

उत्पादन निर्मिती ते विक्रीपर्यंत साथ.

आमच्याबद्दल

Pawana.in हे महिलांसाठी तयार केलेले एक व्यावहारिक प्लॅटफॉर्म आहे. आम्ही महिलांना प्रत्यक्ष व्यवसाय कौशल्य, बाजारपेठेची समज, ब्रँडिंग, प्रशिक्षण आणि कमाईच्या संधी उपलब्ध करून देतो. आमचा उद्देश एकच आहे – महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रामाणिक मदत आणि खरा आधार देणे.

आम्ही काय करतो

कौशल्य विकास (Skilling)

महिलांसाठी सोपे आणि प्रत्यक्ष जीवनाशी जोडलेले प्रशिक्षण कार्यक्रम.

व्यवसाय मार्गदर्शन (Mentoring)

नवीन व्यवसाय सुरू करणे, नियोजन, वित्त, विक्री आणि वाढ यावर तज्ञांचे सल्ले.

समुदाय समर्थन (Community Support)

महिलांचा एक मजबूत समूह जे एकमेकांना प्रोत्साहन आणि मदत देतो.

बाजारपेठ आणि विक्री मदत

उत्पादन तयार करण्यापासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य.

ब्रँडिंग आणि पॅकेजिंग

साधे, परिणामकारक ब्रँडिंग जे ग्राहकांना बोलवते.

समूह-आधारित मॉड्यूल

गटांना सशक्त करणारे कार्यशाळा आणि कोचिंग.

का निवडाल Pawana.in

  • प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण आणि सल्ले
  • महिलांसाठी सुरक्षित आणि सहयोगी वातावरण
  • सोपी भाषा आणि सहज समजणारी प्रक्रिया
  • शून्यापासून व्यवसाय उभारण्याची मदत
  • आत्मनिर्भरतेकडे नेणारा स्पष्ट मार्ग
Pawana — समर्थक समुदाय

आमची ध्येय

व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेला योग्य माहिती, समर्थन आणि वाढीची संधी देणे. महिलांना सक्षम करणे म्हणजे संपूर्ण समाज सक्षम करणे हेच आमचे ध्येय आहे.

आम्हाला जोडा

तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे? कौशल्य शिकायचे आहे? किंवा तुमचा गट पुढे न्यायचा आहे? Pawana.in तुमच्या सोबत आहे.

आजच संपर्क करा: 9270348010

Scroll to Top